मनमाड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी 13 तर नगरसेवक पदासाठी 325 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे एकंदरच उमेदवार आज दाखल करण्यासाठी सायंकाळी सात वाजेपर्यंत उमेदवारांनी गर्दी केली होती
नांदगाव: मनमाड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पद तसेच नगरसेवक पदासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल - Nandgaon News