पारशिवनी: कन्हान मध्ये अवैध देशी दारू वाहतूक करणारा युवक पकडला.अवैध देशी दारू वाहतूक करणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात!
कन्हान येथे पोलीस स्टेशन हद्दीत मध्ये अवैध देशी दारू वाहतूक करणारा युवक ला पकडला.अवैध देशी दारू वाहतूक करणारा युवक कन्हान पोलिसांच्या जाळ्यात!८८ हजाराचा मुद्देमाल जप्त .