जालना: जालन्याच्या पोलीसांना मराठा आंदोलकांचा चकवा; पोलीसांना मिळालेल्या आकडेवारीपेक्षा जास्त आंदोलन मुंबईकडे रवाना
Jalna, Jalna | Aug 28, 2025
राज्यात मराठा आंदोलन पेटलेले असतांना पोलीस यंत्रणेसह इतर सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. मराठा आंदोलनाचे अपडेट...