भोकरदन: मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यामध्ये दानापूर, भोकरदन शहरासह तालुक्यातील मराठा समाज बांधव नारायण गडावर झाला दाखल
आज दिनांक 2 ऑक्टोंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 4वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर दानापूर, धावडा ,वालसावंगी यासह संपूर्ण तालुक्यातील मराठा समाज बांधव शेकडोच्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यामध्ये उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले आहे, याप्रसंगी एक मराठा लाख मराठा च्या जोरदार घोषणाबाजी देत या समाज बांधवांनी या दसरा मेळाव्यामध्ये उपस्थिती लावण्याचे पाहायला मिळाले आहे.