जाफराबाद: भोरखेडी चिंच येथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली मयत शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पर भेट
आज दिनांक 11 नंबर 2025 वार शनिवार रोजी रात्री 8 वाजता जाफराबाद तालुक्यातील बोरखेडी चिंच येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मयत शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी 4 दिवसापूर्वी माहीत झालेले स्वर्गीय भास्कर गुळवे यांच्या घरी भेट देत गुळवे परिवारातील सदस्यांची सांत्वन केले आहे ,याप्रसंगी गावकरी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित झाले होते.