पाटण: कुसरुंड गावच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ मारहाण प्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Patan, Satara | Nov 9, 2025 पाटण तालुक्यातील कुसरूंड गावच्या ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी सूर्यकांत कांबळे यांना दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जातीवाच्या शिवगाला केले त्याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.