चंद्रपूर: चंद्रपूर पोलिसांच्या कारवाईत शस्त्रसज्ज टोळी गजाआळ
चंद्रपूर शहर पोलिसांच्या अचूक गुप्त माहितींवर आधारित धडाकेबाज कारवाईत शहरातील एकूण गुन्हेगार छोटू सूर्यवंशी आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली ही कारवाई 20 ऑक्टोबर रोज सोमवारला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली असून यामध्ये चार व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत सदर या प्रकरणाची माहिती आज 21 ऑक्टोबर रोज मंगळवार ला दुपारी एक वाजता प्राप्त झाली