पैठण येथील नाथ सागर जायकवाडी धरण हे 98. 76 टक्के भरले नाथसागरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 7, 2025
आज दिनांक 7 सप्टेंबर सकाळी 11 वाजता जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणात 98.73 टक्के...