सिल्लोड: धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्या समाजाच्या वतीने सिल्लोड येथे रास्ता रोको आंदोलन
आज दिनांक एक ऑक्टोंबर दुपारी चार वाजता सिल्लोड शहरांमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्या म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया