जालना: दि.०९/०३/२०२६ फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून तापमानामध्ये वाढ होत आहे. उन्हाळ्यामध्ये योग्य काळजी न घेतल्यास उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघाताची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली आहे. दैनिक सकाळ मधील प्रसिद्ध वृत्त.