जालन्याच्या अंबड तालुक्यातील मारडी शिवारात आज दिनांक 25 ऑक्टोबर २० २५ रोजी मेंढपाळ गणेश राजने हे आपल्या मेढ्या करत असताना काही कुत्रे हरणाच्या पार्सल स्वीकार करत असण्याची पाहत असल्याने आपल्या मेंढ्या सोडून पळत जाऊन त्या कुत्र्याच्या तावड्यातून हरणाच्या पाडसाची सुटका केली या घटने स्वतः गणेश राजणे हे सुद्धा जखमी झाले दरम्यान वारसाचे कुत्रे चावडीतून सुटका केल्यानंतर त्यांनी ही माहिती समाज बांधव अनिल भालेकर सर यांना दिली व मदत करण्याची विनंती केली.