कळमेश्वर: नागपूर अमरावती रोडवरील रस्त्याची प्रहार संघटनेने केली पाहणी
आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सीमा दास नागपूर अमरावती रोडवरील रस्त्याची प्रहार संघटनेने पाहणी केली. नागपूर अमरावती रोडवर रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहे त्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहे या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी सरकारला केला व नागरिकांच्या मदतीने खड्डे बुजविण्यात आले