भातकुली: वाठोडा शुक्लेश्वर ते खोलापूर मार्गावर अवैध वाळूचा ट्रॅक्टर पलटी; अज्ञात आरोपीविरुद्ध खोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा
Bhatkuli, Amravati | Aug 4, 2025
खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर ते खोलापूर मार्गावर अवैधरित्या वाळूचा ट्रॅक्टर ट्रॉली सह पलटी...