गोंडपिंपरी: चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय.. सहन करणार नाही !!, खासदार प्रतिभाताई धानोरकर, गोंडपिपरी येते काँग्रेसचा चक्काजाम आंदोलन
चंद्रपूर जिल्ह्यात झालेला निसर्गाचा कहर, अतिवृष्टीने अक्षरशः उद्ध्वस्त झालेला शेतकरी... अशी भीषण परिस्थिती असताना महायुती सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत न करता वाऱ्यावर सोडलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदत पॅकेजमध्ये सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्याला जाणीवपूर्वक वगळण्यात आले होते. या विरोधात लढून, जोरदार पाठपुरावा करून मी चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यास सरकारला भाग पाडले. त्यातही आता जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्याला वगळण्यात आले आहे. यावरून मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह