गोंदिया: मोहगाव बुज शेतशिवारातून 15 हजार रुपये किमतीची मोटरपंप चोरी, अज्ञात आरोपीवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Aug 29, 2025
दि.27 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट च्या 12 ते 2:30 वाजेच्या दरम्यान मोहगाव बुज शेत शिवारात फिर्यादी जवाहरलाल बोपचे यांची शेती असून...