सिरोंचा: आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते तुमनूर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम चे भूमिपूजन
Sironcha, Gadchiroli | Aug 11, 2025
सिरोंचा तालुका स्थळा पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा तुमनूर येथे आज दि ११/०८/२०२५ला सकाळी ९:००वाजता विद्यमान...