आमगाव: अंजोरा जवळील अपघातात व्यक्ती ठार, एक महिन्यानंतर आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Amgaon, Gondia | Sep 14, 2025 मोटारसायकल घसरून त्यावरून पडल्याने डोक्याला मार लागून व्यक्ती ठार झाल्याची घटना आमगाव तालुक्यातील ग्राम अंजोरा गावाजवळील कॅनल परिसरात १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजता दरम्यान घडली. या घटनेसंदर्भात महिनाभरानंतर १३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर दसरत गायधने (५५, रा. अंजोरा) असे मृताचे नाव आहे.रामेश्वर आपल्या मित्रासह मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एएफ ६८६१ ने आठवडी बाजार आटोपून साखरीटोला येथून अंजोराकडे परत जाते होते. दरम्