देसाईगंज वडसा: कुरखेडा जवळील पूल व राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचा आमदार मसराम यानी जनसंपर्क कार्यालयात घेतला आढावा
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Sep 10, 2025
कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील रखडलेला मोठा पुल तसेच गोठणगाव टी पॉईंट हा राष्ट्रीय महामार्ग व आंधळी बायपास मार्ग यांची...