निलंगा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाशा पटेल यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन
Nilanga, Latur | Aug 25, 2025
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाशा पटेल यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन आज निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे...