कळमेश्वर: गोंडखैरी येथे मोहफुल दारू विक्रेत्यावर पोलिसांची धडक कारवाई
कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीचे राजकारण चांगले तापलेले असताना शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी गोंडखैरी शिवारात धाड टाकून तीन लाख 76 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे