श्री गणेशा आरोग्याचा मुख्यमंत्री सहाय्यती निधी अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे आरोग्य शिबिर.
1.7k views | Ahmednagar, Maharashtra | Sep 2, 2025 मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मदाय श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 दिनांक 27 अगस्ते ते 6 सप्टेंबर पर्यंत उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. त्यामध्ये आरोग्य तपासणी तज्ञांकडून मोफत उपचार आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे अनेक आजारांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.