शिरपूर: महामार्गावर हॉटेल परमार जवळ अज्ञात वाहनाची धडक,दुचाकीस्वार गंभीर जखमी
Shirpur, Dhule | Oct 21, 2025 मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील पळासनेर शिवारात परमार हॉटेलजवळ 21 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास 4 वाजता अज्ञात दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.या अपघातात मध्यप्रदेश राज्यातील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.या अपघातात हेमा गुलाबसिंग पावरा वय 55, रा. बकतर्या,ता.सेंधवा,जि.बडवानी हे गंभीर जखमी झाला असून त्यास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील कार्यवाही शिरपूर तालुका पोलीस करीत आहे