प्रतेक नागरिकांनी ध्वज दीन निधीसाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हाधिकारी पंकज अशिया यांनी केले आहे. सावेडीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नगर: प्रत्येक ठिकाणी ध्वज दिन निधीसाठी योगदान द्यावे: जिल्हाधिकारी आशिया यांचे सावेडी येथे प्रतिपादन - Nagar News