जामखेड: स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जामखेड येथे जुगार क्लब वर धाड एक लाख 59 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
Jamkhed, Ahmednagar | Jul 29, 2025
पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या आदेशाने जामखेड या ठिकाणी...