सेलू: शहरासह तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांसह नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान
Sailu, Parbhani | Jul 17, 2025
सेलू शहरासह तालुक्यात गुरुवार 17 जुलै रोजी मध्यरात्री पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिके...