आर्वी: दिपज्योत रंगोत्सव 2025 पारितोषिक वितरण सोहळा आमदार सुमित वानखडे यांचे हस्ते महालक्ष्मी लॉन येथे संपन्न
Arvi, Wardha | Oct 26, 2025 दिवाळीचे औचित्य साधून दिप ज्योत रंगोत्सव 2025 ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन स्नेहल सुमित शिंगाने (मिसकन)यांनी केले होते आज महालक्ष्मी लॉन येथे आमदार सुमित वानखडे यांचे हस्ते प्राविण्य मिळविलेल्या युवतींना पारितोषिक वितरण करण्यात आले तब्बल 600 हून अधिक युवतींनी यात सहभाग घेतला होता.. प्रशांत सव्वालाखे ,मनोजदादा आगरकर, पुनम तरोने ,असलम खान सुधीर जाचक, शेख रमजान ,आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती..