भरधाव वेगात असलेली दुचाकी बसच्या मागील चाकात शिरून दुचाकीचालक तरूण ठार झाला. गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी (दि.७) सकाळी ६ वाजताच्या सुमारास सुखदेवटोली ते डोंगरगावच्या मधात हा अपघात घडला. मृत तरूणाची ओळख पटली नव्हती.मृत तरूण दुचाकी क्रमांक एमपी ५०-झेडसी ८८५२ ला निष्काळजीपणे चालवित असल्याने दुचाकी बस क्रमांक एमएच ३५-एस ८८५२ च्या मागील चाकात शिरली. यात दुचाकीचालक तरूण ठार झाला असून त्याची ओळख पटली नव्हती. या घटनेसंदर्भात गंगाझरी पो