माननीय मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत श्री गणेशा आरोग्याचा ग्रामीण रुग्णालय संगमनेर.
4.7k views | Ahmednagar, Maharashtra | Sep 5, 2025 मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत ग्रामीण रुग्णालय संगमनेर येथे आरोग्याच्या श्री गणेशा कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी सर्व परिचारिका संवर्ग आणि इतर सर्व कर्मचारी रुग्णांना सेवा देताना.