सांगोला: मुख्यमंत्र्यांना ३४ हजार ७१० बहिणीकडून राखी भेट; भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष केदार यांची माहिती
Sangole, Solapur | Aug 22, 2025
मुख्यमंत्री व कोट्यावधी बहिणींचे लाडके बंधू देवाभाऊंना सोलापुर ग्रामीण जिल्हातून १५ मंडलातून तब्बल ३४ हजार ७१० बहिणींनी...