जुहू येथील भूखंड पालिकेला चुना देवा भाऊचा जवळचा मित्र मालामाल वर्षा गायकवाड
आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी जुहू येथील राखीव भूखंड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा मित्र असलेल्या एका बिल्डरने रातोरात पालिकेला चुना लावून कसा तो बिल्डर मालामाल झाला आहे याचे सर्व पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले आहे.