धुळे नंदाणे गावात 50 वर्षिय पुरुषाला धारदार हत्याराने सपासप वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे.सदर जखमीचे नाव दाजभाऊ जानु भिल वय 50 राहणार नंदाणे तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 17 डिसेंबर बुधवारी सकाळी दहा वाजून 27 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. नंदाणे गावात ग्रामपंचायत वॉटर सप्लाय येथे १५ डिसेंबर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान काही एक कारण नसताना दाजुभाऊ जानु भिल याला सुनिल सोनवणे याने लोखंडी कोयत्याने डाव्या हाताच्या मनगटावर डाव्या मानेच्या खाली मारुन जखमी करुन पळुन गे