धुळे: प्रभाग दोनमधील विकासकामांना गती; आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ
Dhule, Dhule | Aug 24, 2025
धुळे शहरातील प्रभाग क्र. २ मधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते झाला. ओसवाल...