कारंजा शहरातील नगरपंचायत च्या पाणीपुरवठा योजनेचे काम 18 महिन्यात पूर्ण व्हायचे होते परंतु 24 महिने उलटूनही काम पूर्ण झाले नसल्याने ते त्वरित पूर्ण करा आणि शहरवासीयांना पाण्याचे वितरण करा अशी मागणी कारंजा नागरी संघर्ष समितीने नगरपंचायत चे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याकडे केली असल्याची माहिती आज विनोद चाफले यांनी दिली आहे..