बिबट्याने केल्या वनी शिवारामध्ये दोन शेळ्या एक बोकड फस्त केल्याची घटना घडली आहे दिंडोरी तालुक्यातील वनी येथे बाळू चिंतामण गायकवाड यांच्या रात्रीच्या सुमारास बिबट्याने दोन शेळ्या फस्त करून एक बोकड जखमी केला आहे व एक बोकड स्वतः घेऊन बिबट हा निघून गेलेला आहे वनी ते औताडे रस्त्यावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास कोंबडीच्या शेड मधून बांधून ठेवलेल्या शेळ्या फस्त केल्या असून सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .