चिमूर: निसर्ग राजा ने बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला
चिमूर तालुक्यातील खडसंगी कृषी व तलाठी मंडळ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या रेंगाबोंडी येथील शेतकरी अभिमान उद्धव राऊत यांच्या चार एकर शेतात सोयाबीनयेथील शेतकरी अभिमान उद्धव राऊत यांच्या चार एकर शेतात सोयाबीन पिक आधीच पूर्ण नष्ट झाले अतिउत्तिनेत भुईसपाट झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास देखील निसर्ग राजांनी हिरावून नेला राऊत यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाई मिळावी याकरिता चार नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजता मागणी केली