आद्यपत्रकार श्री.बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक ६ जानेवारी रोजी जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.हा कार्यक्रम बाभुळगाव शहरातील श्रीराम ऍग्रो सेंटर या प्रेस क्लबच्या मध्यवर्ती कार्यालयात बाभुळगाव प्रेस क्लबच्या वतीने साजरा करण्यात आला.यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष आरिफ अली,सचिव विक्रमजीत बऱ्हाणपूरे,राजीव नवाडे, शहेजाद शेख,अंकुश सोयाम,प्रवीण लांजेकर,मिलिंद नवाडे,कल्पक वाईकर,प्रवीण चेंडकापुरे, नईम मुल्ला आदी उपस्थित होते.