करवीर: कोरोनाची लक्षणे सौम्य मात्र विविध आजार असलेल्या नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
Karvir, Kolhapur | May 29, 2025
पूर्वी कोरोना बाबत आपण घाबरून जात होतो.पण आता नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढली आहे. नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही ....