Public App Logo
Jansamasya
National
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth

मुळशी: टेमघर येथे आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नातून महत्त्वपूर्ण कामांचे भूमिपूजन संपन्न

Mulshi, Pune | Oct 1, 2025
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, व आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नातून आणि मा. श्री. शांताराम दादा इंगवले यांच्या उपस्थितीत टेमघर ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दिशेने आज महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन पार पडले.

MORE NEWS