प्रत्येक समुदायाला त्यांच्यासाठी असलेले आरक्षण मिळाले पाहिजे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
Kurla, Mumbai suburban | Sep 2, 2025
आज मंगळवारी दुपारी ३.४० च्या सुमारास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली....