यावल: बोरावल गेट येथे साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्यावरून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी इसमाचा मृत्यू, यावल पोलिसात गुन्हा
Yawal, Jalgaon | Jul 30, 2025
यावल शहरात बोरावल गेट हा भाग आहे. येथे साखरपुड्याचे आमंत्रण दिल्यावर वाद झाला आणि या वादातून आरिफ नजीर पटेल वय ४३ यांना...