अमरावती: अमरावतीतील नवीन बांधकामावरून इलेक्ट्रिक वायर चोरीचे 6 गुन्हे व गाडगे नगरमधून अल्युमिनियम सेक्शन चोरीचा मुद्देमाल जप्त
Amravati, Amravati | Sep 13, 2025
गुन्हे शाखा अमरावती शहर यांचे कडून पोलीस ठाणे गाडगे नगर, राजापेठ, फ्रेजरपुरा व खोलापुरी गेट हद्दीमध्ये झालेल्या नविन...