सरकार विरोधात जोरदार निदर्शने
आज दिनांक 17 मार्च 2025 वेळ सकाळी अकरा वाजता विधान भवन च्या पायऱ्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार निर्देशनी केली आहेत राज्यांमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतीला पाणी नाही सरकार मात्र पुरस्कार देत आहे सरकारने शेतीला पाणी द्यावे या मागणीसाठी सरकार विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत निर्देशने केली आहेत.