श्रीरामपूर: वाकडी परिसरातून अल्पवयीन मुलीस पळविले श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
राहता तालुक्यातील वाकडी परिसरातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविल्या प्रकरणे श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहे.