वर्धा: शिक्षण व तंत्रज्ञानातून शेतीत क्रांती:धानोरा येथे कृषी प्रदर्शनी व ग्रामीण मूल्यमापन कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त..
Wardha, Wardha | Aug 25, 2025
शेती आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतो, याचं एक उत्तम...