उदगीर शहरात ठीक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे असून या महापुरुषांच्या पुतळ्या भोवती मोठ्या प्रमाणावर धूळ साचली आहे,अहिल्यादेवी होळकर,छत्रपती शाहू महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर,महात्मा गांधी,माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ झाकीर हुसेन,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोमीन अजहर यांनी केली आहे