कामठी: पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीतील हॉकी बिल्डिंग चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू, चालक गंभीर जखमी
Kamptee, Nagpur | Aug 24, 2025
24 ऑगस्टला सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीतील हॉकी बिल्डिंग जवळ भीषण अपघात झाला यामध्ये...