यवतमाळ: शहरातील गेम ऑन टर्फ अग्रवाल लेआऊट येथे गरभा उत्सवाचे आयोजन, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
यवतमाळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गरभा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गरभा बघण्याकरिता प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.जिल्ह्यातील विविध भागातून प्रेक्षक गरबा बघण्याकरिता यवतमाळ शहरात पोहोचत आहे.एकंदरीत या गरभा उत्सवाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे.