चंद्रपूर 31 ऑक्टोबर रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान चंद्रपूर शहरातील अनियंत्रित जळ वाहतूक आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्या बाबत प्रशासनाला आठ दिवसाचे अल्टिमेटन दिले आहेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात झालेल्या बैठकीत चंद्रपूर शहरातून होणारी जड वाहतूक दिवसा सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत त्वरित बंद करण्याची आणि रस्ते दुरवस्था नवीन बायपास तयार करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव करण्याची मागणी केली