श्रीरामपूर: माळवडगाव परिसरात बिबट्याचे दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची नागरिकांचे मागणी
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव परिसरात बिबट्याने मागील काही दिवसापासून धुमाकूळ घातला असून हे परिसरात वारंवारतेचे दर्शन होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भेटीचे वातावरण पसरले असून वन विभागांनी तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे