मिरज: मिरजेतील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तास चालली,सांगलीतील धनगरवाडा मंडळाच्या मूर्तीचे शेवटी विसर्जन
Miraj, Sangli | Sep 7, 2025
मिरज शहरात गणेश विसर्जन मिरवणूक मुंबई पुणे नंतर मिरजेत ऐतिहासिक मानली जाते ही मिरवणूक तब्बल 32 तास चालली सर्व प्रथम...